ऍड. दत्ताजी पाटील यांच्या वतीने नागरिकांना सॅनिटायझर्सचे वाटप –---------------------- उदगीर : प्रभाग क्रमांक १५ अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील यांच्या वतीने हँड वॉश- सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. ज्यांना हँड वॉश /सॅनिटायझर या बाबीवर खर्च करणे शक्य नाही त्या लोकांना देण्यात आले. अशांना स्वच्छतेच्या सूचना देऊन व त्यांच्या समस्या समजून घेतल्या आरोग्य, राशन ,पाणी याबाबत कुठलीही अडचण आल्यास संपर्कासाठी त्यांना एक व्यक्तीची नेमणूक करून व बाकी जे प्रमुख आहेत त्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे , उपाध्यक्ष सुधीर भोसले , मुख्याधिकारी भारत राठोड , नगरसेवक मनोज पुदाले, नगरसेवक शहाजी पाटील तळेगावकर, अॅड. दत्ताजी पाटील व नगरपालिकेचे सफाई विभागातील कर्मचारी आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज