आ.निलंगेकर यांच्याकडून महामानवाला अभिवादन

आ.निलंगेकर यांच्याकडून महामानवाला अभिवादन


निलंगा:माजीमंत्री  आ .संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. प्रशासनानेही घरात राहूनच आंबेडकर जयंती साजरी करा , असे आवाहन केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देत आ. निलंगेकर यांनी आपल्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले .महामानवाची शिकवण देशाला दिशा देणारी असून त्यांच्याच विचारांवर आपण वाटचाल करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .


टिप्पण्या
Popular posts
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज