उदगीर येथील कोरोना पॉझिटिव 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

उदगीर येथील कोरोना पॉझिटिव 70 वर्षीय महिलेचा मृत्यू


लातूर,दि. 25:- उदगीर उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 23 एप्रिल 2020 रोजी अत्यावश्यक अवस्थेत एक 70 वर्षीय महिला रुग्ण दाखल झालेली होती. या दाखल झालेल्या 70 वर्षीय महिलेचा कोरोना स्वाब रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव आलेला होता. तसेच या महिला रुग्णास मधुमेह व रक्तदाब आजार होते व त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी या कोरोना पॉझिटिव महिलेचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे. 


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज