अँड. रामराव सांगवीकर यांचे निधन 

अँड. रामराव सांगवीकर यांचे निधन 


उदगीर : येथील प्रसिद्ध विधिज्ञ अँड. रामराव सांगवीकर (९२ वर्ष) यांचे ता.२४ रविवारी रात्री निधन झाले . त्यांच्यावर ता.२५ सोमवारी सकाळी जळकोट मार्गावरील सार्वजनिक स्मशानभूमीवर सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .


त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली असा परिवार आहे . अंबादास सांगवीकर आणि अरविंद यांचे ते वडील होत .