लॉयनेस क्लब उदगीर च्या अध्यक्षपदी लॉ. चंद्रकला बिरादार तर सचिव पदी सुनीता पंडित


उदगीर: येथील लॉयनेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी लॉ. चंद्रकला बिरादार तर सचिवपदी लॉ. सुनिता पंडित यांची निवड करण्यात आली आहे. लायनेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी लॉयनेस क्लब उदगीर अध्यक्षा दिपाली औटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत कोषाध्यक्षपदी प्रेमलता नळगीरे , उपाध्यक्ष शोभा कोटलवार व स्वाती देबडवार, सहसचिवपदी मिनाक्षी स्वामी,सहकोषाध्यक्षपदी चंचला हुगे, बोर्ड ऑफ डायरेक्टरपदी चारूशीला,पाटील, पी आर ओं म्हणून पुष्पा पांचाळ, टेलटिविस्टरपदी अरुणा जहागीरदार, लायझन ओफीसर पदी बेबीसरोजा बेलुरे यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी सुनिता नेलवाडकर, प्रिती हाळीकर यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ रामप्रसाद लखोटिया, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे उदगीर समन्वयक अभिजीत औटे यांनी अभिनंदन केले आहे.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन
Image
मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*
Image