लॉयनेस क्लबच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा संपन्न

लॉयनेस क्लबच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा संपन्न


उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये मुलांनी आपल्यातील प्रतिभेला चालना द्यावी,मुलांनी फक्त टीव्ही आणि मोबाईल मध्ये गुंतुन न राहता त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून लॉयनेस क्लब उदगीरच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.


“जीवन के रंग कला के संग” हा या निबंध स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत 


11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 


या निबंध स्पर्धेतप कु.संपदा शिवाजी कोकणे ही प्रथम आली असून


कु.स्नेहल मल्लिकार्जुन बेलूरे द्वितीय तर


सोहम सुहास मोतेवार तृतीय आला आहे. अंकिता सुरेंद्र अक्कनगिरे हिला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाले आहे. या स्पर्धेसाठी लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा चंद्रकला बिरादार, उपाध्यक्षा शोभा कोटलवार, प्रेमलता नळगिरे, मीनाक्षी स्वामी, सुनीता पंडित यांच्यासह पदाधिकाऱ्यानी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज