महात्मा पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

महात्मा पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी


उदगीर : येथील महात्मा पब्लिक स्कुल येथे लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड च्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.


यावेळी लॉयनेस क्लब गोल्डच्या शिक्षीका सदस्य मंजुषा कुलकर्णी, स्मिता तिवारी, अनिता शनेवार, अनुराधा धोंड, राचम्मा मळभागे, म्रुदुला पाटील, यांचा सत्कार करण्यात आला. लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड अध्यक्षा संगीता नेत्रगावे सचिव दिपाली औटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज