*माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे वृक्षारोपण*

*माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे वृक्षारोपण*


उदगीर : माजी नगराध्यक्ष, जेष्ठ कॉंग्रेस नेते राजेश्वरजी निटुरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर च्या वतीने बाजार समिती प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव मामा बिरादार, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा संचालक कल्याण पाटील, शहर कॉंग्रेस अध्यक्ष मंजुरखाॅं पठाण, संचालक सुभाष अण्णा धनुरे, संतोष बिरादार, राजकुमार भालेराव, ज्ञानोबा गोडभरले, संजय पवार, शशिकांत बनसोडे, गौतम पिंपरे, अमोल कांडगीरे, फैजुखॉं पठाण, नितीन लोहकरे, माधव कांबळे, बबन कांबळे, लहु बिरादार, सतिश पाटील मानकीकर यांच्यासह वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज