उदयगिरीत प्रभू पाटील मलकापूरकर यांना श्रद्धांजली
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. प्रभू गुणवंतराव पाटील यांना दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली. त्याबद्दल महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी म. ए. सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रतिभा गायकवाड यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा