सौ दीपाली औटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी निवड

  • सौ दीपाली औटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी निवड


उदगीर: राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उदगीर शहराध्यक्ष पदी सौ. दीपाली अभिजित औटे यांची निवड करण्यात आली आहे.


राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला उदगीर शहर अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र दीपाली औटे याना देण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, मदन पाटील, अभिजित औटे उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज