आदित्य बनसुल याचा सत्कार

आदित्य बनसुल याचा सत्कार


उदगीर : येथील आदित्य बनसुल याने 10 वी परीक्षेत 100 पैकी 100 गुण घेतले आहेत. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल


युवक काॅंग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष विजय सावकार निटूरे , सरचिटणीस ईश्वर समगे , महेश तोडकर , रवी भवाळ , व इतर कार्यकर्ते यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.