पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जया काबरा यांनी राबविले विविध उपक्रम

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जया काबरा यांनी राबविले विविध उपक्रम

उदगीर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. उदगीर येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जया काबरा यांच्या वतीने उदगीर वृक्षारोपण, गोरगरिबांना खिचडी वाटप, नागरिकांना मास्कचे वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले. त्यांच्यासोबत