राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे समतेचे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक : विजय निटूरे 

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे समतेचे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक : विजय निटूरे


दि : 05 सप्टेंबर 2020 उदगीर येथे राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी युवक कांग्रेस चे जिल्हाअध्यक्ष विजय निटूरे यांनी आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक असल्याचे सांगत, महात्मा बस्वेश्वर महाराज यांचे समतेचे व बंधुत्वाचे विचार समाजात रूजवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले असल्याचे मत व्यक्त केले.


याप्रसंगी अमोल कांडगीरे,नाना ढगे,रवी पाटिल कौळखेडकर,श्रीनिवास एकुर्केकर,नागेश पटवारी,नंदकुमार पटणे,यशवंत पाटिल,ईश्वर समगे, महेश तोडकर,सद्दाम बागवान व अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज