महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे नीट व जेईई परीक्षेत सुयश

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे नीट व जेईई परीक्षेत सुयश


उदगीर : 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश पूर्व पात्रता चाचणी परीक्षेत स्वामी ऐश्वर्या अशोक 531 गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम, विवेक राजकुमार चनगे 462 गुण घेऊन दुसरा, डांगे ओम शशिकांत 451 गुण घेऊन तिसरा आला आहे तर जेईई परीक्षेत रिया कोटलवार हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 8011 क्रमांक मिळवला आहे .यशस्वी विद्यार्थ्यांचे म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर , उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी ,सहसचिव डॉ.श्रीकांत मध्वरे ,कोषाध्यक्ष महादेव नौबदे , प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य आर. एन. जाधव, पर्यवेक्षक प्रा. सी. एम. भद्रे , सीईटी सेल प्रमुख प्रा. बी. एन.गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. जे.आर. कांदे, प्रा. टी .एन. सगर यांनी अभिनंदन केले आहे .


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज