एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.


उदगीर: एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.०५ वी या परीक्षेत १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.


विद्यालयातील पाच विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.त्यात प्रवीण झेटिंग कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षक गणेश हुडे, सचिन बनाळे, कृष्णा वासुदेव व सहशिक्षिका यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म. पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, चंदन पाटील नागराळकर, चेतन पाटील नागराळकर , मुख्याध्यापिका जाधव मॅडम , सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर शहराध्यक्षपदी सरोजा वारकरे
इमेज