मातृभूमी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 मातृभूमी महाविद्यालयात छत्रपती

 शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


--------------------------------------

उदगीर 

   येथील मातृभूमी महाविद्यालयात क्षत्रियकुलवंतस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक सतीश उस्तूरे हे होते . 

     सर्व प्रथम मान्यवरांसह सर्व शिक्षक वृंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले

     प्राचार्य सौ. उषा कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि सर्व धर्म प्रती असलेला आदर याबाबत माहिती सांगितली . 

   यावेळी प्राचार्य सौ. उषा कुलकर्णी ,  प्रा. मोरे आर. डी. ,  प्रा. डी जे जोशी  प्रा. उस्ताद ,   प्रा. शेळकिकर,  प्रा चटलावार,  वणवे , राठोड, सौ रनक्षेत्रे, खरात ,  दयानंद टाके , विवेक देवर्से , देवा डोंगरे , विजय पाटील , सौ उषा साताळकर,  जगदिशा ओंकारे,  अधिराज उस्तुरे , मुबारक पटेल यांच्यासह प्राध्यापक  उपस्थित होते .

टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज