भाजयुमोच्या तालुकअध्यक्षपदी अमोल निडवदे: उदगीर:भारतीय जनता युवा मोर्चा च्या उदगीर तालुकाध्यक्षपदी अमोल नागनाथअण्णा निडवदे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री बस्वराज रोडगे यांनी ही निवड जाहीर करून नियुक्ती पत्र दिले आले. तसेच अल्पसंख्याक आघाडी च्या तालुका अध्यक्ष पदी ईरशाद शेख वाढवणा खू. यांची तर अनुसूचित जमातीच्या तालुका अध्यक्ष पदी रामा स्वामी कासळकर यांची निवड केली असून तसे नियुक्ती पत्र भाजपा तालुका अध्यक्ष श्री बस्वराज रोडगे यांनी दिले आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव लकवाले, दिलीप मजगे. प्रदेश सद्स्य बालाजी गवारे,प्रा.पंडित सुर्यवंशी, अमोल बोळेगावे,विरेश वळसणे, डॉ.बिरादार आदी उपस्थित होते. या निवडी मुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज