लॉयनेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान उदगीर : येथील लॉयनेस क्लब तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर्णाताई पटवारी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अन्नपूर्णा बुधे, डॉ सविता पदातुरे,सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी, आयोजक लॉयनेस क्लब उदगीर अध्यक्षा दिपाली औटे, सहसचिव चंद्रकला बिरादार, प्रोजेक्ट चेअरमन प्रेमलता नळगीरे, प्रोजेक्ट चेअरमन संगीता नेत्रगावे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिता शानेवार यांनी केले.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज