पोलीस जाणीव सेवा संघ(महाराष्ट्र राज्य)या संघटनेकडून पोलिसांना बिस्कीट पॉकेट व पाणी बॉटलचे वाटप. निलंगा: येथील पोलीस जाणीव सेवा संघ(महाराष्ट्र राज्य)या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस व महाराष्ट्र राज्य-उपाध्यक्ष हारीभाऊ टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनील चोरमले ,पोलीस नाईक प्रणव काळे ,पोलीस कॉन्स्टेबल नागमोडे व शिंदाळकर आणि त्यांचा ईतर स्टाफ च्या उपस्थितीत बिस्कीट पॉकेट व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी व संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हारीभाऊ टोपे,मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख हणमंत टोंपे,मराठवाडा संपर्क प्रमुख परमेश्वर पाटील, निलंगा तालुका अध्यक्ष) राजेंद्र पांचाळ,निलंगा तालुका उपाध्यक्ष , डी.एन.पांचाळ, सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.