उदगीरच्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

उदगीरच्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 03.05.2020 रोजी एकूण 13 व्यक्तींचे स्वॅब (कोविड 19) तपासणी साठी आले होते. त्यापैकी 12 व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांच्या स्वॅबची 48तासानंतर पुनर्तपसणी करण्यात आली त्यापैकी 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह व 01 व्यक्तीचा अहवाल पुन्हा (Inconclusive) आला असल्यामुळे त्यांची पुन्हा 48 तासानंतर स्वॅब घेऊन पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत नव्याने आलेल्या 8 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. 
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीच्या अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीष ठाकूर यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज