सुरेखा गुजलवार 24 रोजी आकाशवाणी वर

सुरेखा गुजलवार 24 रोजी आकाशवाणी वर


उदगीर - येथील पॅथॉलॉजीस्ट असलेल्या कवयित्री सौ. सुरेखा उदय गुजलवार यांचा 24 जून रोजी परभणी आकाशवाणी केंद्रावर कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


दिनांक 24जून 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजता परभणी आकाशवाणी केंद्राच्या काव्यवाचन या कार्यक्रमा अंतर्गत रसिकांसाठी 'कविता पावसाच्या आणि भक्तिरसाच्या ' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सुरेखा गुजलवार यांच्या कवितेचे वाचन होणार आहे.


रसिकांसाठी अजून एक विशेष .


https:/play.Google.com /store /apps/details?I'd =com. parsarbharti.airnews.या मोबाईल अॅप चा वापर करूनही हा कार्यक्रम आपल्या मोबाईलवर ऐकायला मिळणार आहे. सौ. गुजलवार यांचे परभणी आकाशवाणी केंद्रावर कवितावाचनाचा कार्यक्रम होत असल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज