*लातूर जिल्ह्यात ५७ पॉझेटिव्ह,*  *उदगीर ७*निलंगा ७

*लातूर जिल्ह्यात ५७ पॉझेटिव्ह,* 


*उदगीर ७*निलंगा ७


______________________________


 


लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ३४१ व्यक्तींचे स्वॕब तापसणीसाठी आले होते, त्यापैकी २४४ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून *सत्तावन व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.* बत्तीस व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत तर सात प्रलंबित असून एक रद्द करण्यात आला असल्याची माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


*दरम्यान उदगीर येथून सत्तावन स्वॕब तपासण्यास पाठविण्यात आले होते. त्यात सात रुग्ण पॉझेटिव्ह आले आहेत.* काल दि.१३ जुलै रोजी सकाळी गुडसूर येथील एका महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.


सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या पाॅझिटीव्ह अहवालातील सात रुग्ण हे उदगीर शहर व परिसरातील असून यात जळकोट रोड २, राम नगर १, मुक्रमाबाद १, गुडसूर १, एसटी कॉलनी १ व संग्राम शाळा होणेकरी गल्ली १ येथील आहेत.


निलंगा येथुन ३५ व्यक्तीचे स्वब तपासणी साठी नेण्यात आले होते. त्यापैकी ७ जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ७ जनांचे अहवाल प्रलंबित आहेत तर ५ जनांचे अहवाल इंक्लुझिव्ह आले आहेत. १६ जनांचे अहवाल निगेटीव्ह आले आले आहेत.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज