डॉ नुतन जोशी देशात पहिली 

डॉ नुतन जोशी देशात पहिली


 


उदगीर 


 कोविड रुग्णाची सेवा करीत वाढवणा ता.उदगीर येथिल डॉ नुतन दामोधर जोशी राष्ट्रिय स्तरावरील नीट हिमेटॉलॉजी सुपर स्पेशालिटी परिक्षेत देशात प्रथम क्रमाक मिळविला आहे .


डॉ नुतन चे वडिल दामोधर नारायण जोशी हे वाढवणा येथिल आहेत .


 नुतन चे शिक्षण लातूर येथिल शाहू महाविद्यालयात तर मुंबई येथिल लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल येथून एम बी बी एस चे शिक्षण पुर्ण झाले आहे .पदव्यूत्तर एम डी मैडिसन पदवी सुद्धा सायन मधून प्राप्त केलेली आहे.


नुतन ही बालपणा पासूनच हुशार आहे . अभ्यासासोबत कविता करण्याचा तिला छंद आहे . शाळेत असतानाच तिने तत्कालीन राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम याना राखी पाठविली होती, राष्ट्रपती कलाम यानी सुद्धा या राखिला उत्तर देवुन ओवाळनी पाठविली होती. 


या तिच्या यशाबद्दल वाढवणा आणि परिसरातून अभिनदंन होत आहे.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज