नारायणराव देशपांडे यांचे निधन 

नारायणराव देशपांडे यांचे निधन


उदगीर ---


येथील प्रसिध्द अभियंता नारायणराव देवीदासराव देशपांडे भंडारकुमठेकर (८२ ) यांचे शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता 


 हृदयविकाराच्या झट्क्याने निधन झाले .


रा. स्व. संघाचे ते माजी संघ चालक तथा सरदार वल्लभ भाई पटेल शाळेचे संस्थापक अध्यक्ष होते .


त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सकाळी १० वाजता फुले नगर (सोमनाथपूर रोड ) भागातील ब्राह्मण स्मशान भुमिवर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , चार मुले , सुना ,नातवंडे असा परिवार आहे .


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image