*महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बोरुळे चे जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत यश*  

*महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बोरुळे चे जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत यश* 


निलंगा- देशातील नामांकित आयआयटी आणि एनआयटी या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) जाहीर झालेला असून महाराष्ट्र महाविद्यालयाचा प्रसाद बोरुळे या विद्यार्थ्याने १०३ गुण घेऊन यश आयआयटी आणि एनआयटी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरला. 


 विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे उपाध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे, संस्थेचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, सी.ई.टी. सेलचे समन्वयक प्रा. श्रीराम पौळकर आदीनी सत्कार करुन अभिनंदन केले आहे.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image