केंद्रसरकारने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात उदगीर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

केंद्रसरकारने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात उदगीर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन


उदगीर: काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे . या आंदोलनाचा भाग पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केंद्रशासनाने पारित केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावेत,शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची सक्ती करावी,कृषि उत्पन्न बाजार समित्यांना कायदेशीर संरक्षण देवून त्या अस्तित्वात राहतील याची हमी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी उदगीर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने "गांधी जयंती"दिवशी धरणे आंदोलन आयोजित आले होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष कल्याण पाटील, रामकिशन सोनकांबळे,शिलाताई पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर पठाण, उषाताई कांबळे,पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, नगरसेवक मेहबूब शेख, श्रीरंग कांबळे, फैजुखान पठाण, अनिल मुदाळे,अहमद सरवर,पाशा मिर्झा,विजयकुमार चवळे,बालिका मुळे,अमोल घुमाडे,शशिकांत बनसोडे संतोष वळसने, माजी सभापती मधुकर एकूरकेकर, अमोल कांडगिरे, धनाजी मुळे, सुभाष धनुरे, ईश्वर समगे, गौतम पिंपरे, कुमार पाटील, चंद्रकांत मुस्कावड,विलास शिंदे, सतीश पाटील,ज्ञानोबा गोडभरले, पं. स. सदस्य माधव कांबळे,संजय पवार, नंदकुमार पटणे,राजेश्वर भाटे,पंडित नाना ढगे बक्षु पठाण, रतन कांबळे,योगेश घोगरे,सलमान पठाण,तानाजी भोसले,रविकिरण पाटील,नामदेव बिरादार ,शिवाजी कुंडगीर,ज्ञानेश्वर बिरादार, तुकाराम पाटील,अमर कांबळे ,दीपक बंडे,बबलू पठाण,कृष्णा बिरादार धामणगावकर ,आप्पासाहेब पाटील,बालाजीदादा पडोळे, मोहन गडीकर,प्रकाश मुग्दलवार, बाळासाहेब पाटील,राम गोविंद पाटील संभाजी सूर्यवंशी,धनाजी बिरादार,मुनाफ शेख,दगडू साहेब माने, लक्ष्मीकांत एटलवाड, व्यंकट बोईनवाड ,ज्ञानोबा गायकवाड ,बजरंग शाहीर, ज्ञानेश्वर माने ,गणेश पाटील,आरिफ मिर्दे ,पठाण नय्यर,शेख हस्मुद्दिन, आदर्श पिंपरे, राम पिंपरे,मधुकर मदनुरे,संजय तुळजापूरे, उत्तम पाटील, मोमीन अखिल ,माधव पाटील,ईश्वर कपाळे,बालाजी नादरगे,बबन धनबा,सय्यद जानी,उमाकांत बनसोडे,कमल पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही