उदयगिरीत 'रासेयो' च्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा

उदयगिरीत 'रासेयो' च्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा


उदगीर : (31 ऑक्टोंबर 2020 ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात रामायण रचेता वाल्मीक ऋषी, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ.मकबूल अहमद, प्रा. डॉ. ए. यू. नागरगोजे तसेच अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज