*माझे कुटुंब --माझी जबाबदारी मोहीमचे सर्वांनी पालन करावे-जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे*.

*माझे कुटुंब --माझी जबाबदारी मोहीमचे सर्वांनी पालन करावे-जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे*.


लातूर ---- सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोणा विषाणूने थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले असून माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे या भावनेतून आपण स्वतःचे रक्षण करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत जनजागृती करावी असे आवाहन लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज