आम आदमी पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी

 आम आदमी पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरा करण्यात आली,मलाड /मुंबई  मलाड मालवणी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 51 अंबोजवाडी  येथे आम आदमी पार्टी ची तरन्नुम अहमद यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी शिवाजी महाराज चे शासन काल ची माहिती देण्यात आली, तसेच नागरिकांना आम आदमी पार्टीची कार्याची जाणीव करून दिले, नागरिकांच्या स्थानीक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच आम आदमी पार्टीची भुमीका स्पष्ट करण्यात आली, येणाऱ्या मुंबई महापालिकेत आम आदमी पार्टी निवडणुकीत उतरणार आहे,


 या वेळेस प्रमुख मान्यवर आम आदमी पार्टी चे सचिव मुंबई प्रदेश संदीप मेहता,महेश चावडा सहसचिव मुंबई प्रदेश,फखरुल हसन रिझवी अध्यक्ष इलिया सरवत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुंबई आणी  प्रभाग क्रमांक ५१ आम आदमी पार्टी ची तरननुम अहमद उपस्थित होती,

या वेळी मान्यवरांसह नागरिकांसमवेत मुलभूत विषयावर स्पष्ट पणे चर्चा करण्यात आली,