उदगीरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न :-


 उदगीरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न :-

उदगीर :-उदगीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पंचेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान  शिबीराचे उदघाटन मा.ना.संजयजी बनसोडे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून केले.या कार्यक्रमात बस्वराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस ,राष्ट्रवादी काँग्रेस  ,उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टे, तहसीलदार रामेश्वर गोरे,पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ. शिवाजी मुळे ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील,चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठान च्या अध्यक्षा प्रितीताई भोसले,समीर शेख,मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, नगरसेवक राजकुमार भोसले, सुनील सावळे,माजी नगरसेवक विजयकुमार चवळे,डॉ. राम पाटील, डॉ, नारायण जाधव,तोंडचिरचे चेअरमन शिवाजी पाटील, जितेंद्र शिंदे,पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर,लोकमतचे तालुका प्रतिनिधी व्ही.एस.कुलकर्णी, सकाळचे युवराज धोतरे,बाबुराव आंबेगावे,प्रा.श्याम डावळे,पंस सदस्य नरसिग जाधव ,रामेश्वर बिरादार जकनाळकर ,शफी हाश्मी माधव हलगरे,रामभाऊ हाडोळे,नवनाथ गायकवाड, विकास देशमाने,यशवंत बिरादार आदी उपस्थित होते

कार्यक्रमाचे संयोजक तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विवेक सुकने ,संदीप जाधव,राजकुमार कानवटे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप ढगे,भरत पुंड,गणपत गादगे,प्रा.भास्कर मोरे,डॉ. विजयकुमार मोरे,कालीदास बिरादार, दिपक मिरजकर, हुंडेकर सर,गोपाळ पाटील, आकाश वगदळे,शिवाजी वाघमारे,मनोज सुकने उत्तम मोरे,व्यंकटराव पेटे,अंगद पाटील,प्रदिप जाधव ,शरद कांबळे,राजपाल पाटील,गजानन बिरादार, मनोज बिरादार, धुमाळ सर,मोहन कदम आदी व अंबरखाने ब्लड बँकेचे कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image