पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर: ईश्वर समगे यांचा पुढाकार

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर: 

ईश्वर समगे यांचा पुढाकार


उदगीर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना अमित भैय्या विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त औचित्य साधून सरचिटणीस युवक काँग्रेस उदगीर जळकोट विधानसभा  ईश्वर समगे  यांच्या मार्फत दीप ज्योती नेत्रालय येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यावेळी 140 रुग्णांची मोफत तपासणी करून या ठिकाणी  डॉ. ज्योती सोमवंशी, दीप ज्योती नेत्रालय या ठिकाणी 23 रुग्णांवर अल्पदरात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले व तसेच मोफत चष्मे वाटण्यात आले. शिबिरास यशस्वी करण्यासाठी रोहित सूर्यवंशी, स्नेहा सोमवंशी, सोमा श्रीमंडळे, स्वाती सोमवंशी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज