प्रभाग क्रमांक १८ मध्ये निर्जंतुकीकरनाची फवारणी शहाजी पाटील यांचा पुढाकार उदगीर: कोरोना वायरसने अख्या जगात थैमान घातले असून या व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या भागात होऊ नये म्हणून संपूर्ण भाग प्रभाग १८ मध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे काम शहाजी पाटील तळेगावकर व नगरपरिषद उदगीर यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतले आहे. या निर्जंतुकीकरण मोहिमेची सुरुवात करताना उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बस्वराज बागबंदे, मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले , नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, अग्निशामक दलाचे कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते आम्ही मैदानात आहोत आपण काळजी करु नका फक्त सहकार्य करा आणि घरी निश्चिंत रहा असे आवाहन शहाजी पाटील तळेगावकर यांनी जनतेला केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज