शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुचे किट तहसीलदारांकडे सुपूर्द

शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम
अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुचे किट तहसीलदारांकडे सुपूर्द


निलंगा :शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक शहर निलंगा यांच्या वतीने कोव्हिड १९ या साथीच्या रोगामुळे जी लाँकडाऊन ची परिस्थिती उदभवल्यामुळे गोरगरीब व मोलमजुरी करणारे यांच्या अन्नधान्याचा प्रश्न उपस्थित झाला त्या अनुषंगाने शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेस निलंगा यांच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुचे किट तयार करुन तहसिलदार गणेश जाधव यांना सुपुर्द करण्यात आले. 
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदुरे, शरद पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुधीर दादा मसलगे, कार्याध्यक्ष अंगद जाधव, युवक तथा विचार मंच चे शहराध्यक्ष धम्मानंद काळे माजी तालुका अध्यक्ष संदीप मोरे , महिला आघाडीच्या महादेवी पाटील,रेश्मा पटेल, लक्ष्मण क्षिरसागर, गफ्फार भाई लालटेकडे,लिगल सेलचे अँड. गोपाळ इंगळे,अँड.हरिभजन पौळ, विद्यार्थी चे शैलेश जाधव, अभय चौधरी, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस किरणकुमार सोळुंके, वैजनाथ चोपणे, सुरेश रोळे,पंढरी पाटिल,राजेश माने, मोहन माने,व्यंकट कुंभार ईत्यादी बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ईतर दोन-तीन वस्ती वर मास्क चे ही वाटप करण्यात आले.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज