श्यामलाल विद्यालयात आंबेडकर जयंती साजरी
उदगीर: येथील श्यामलाल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. प्र.मु अ श्रीमती ज्ञाते (पंडित)टि. के. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्यामलाल विद्यालयात आंबेडकर जयंती साजरी उदगीर:
addComments
टिप्पणी पोस्ट करा