युवसेनेच्या वतीने आयोजित शिबिरात 25 जणांचे रक्तदान उदगीर

युवसेनेच्या वतीने आयोजित शिबिरात 25 जणांचे रक्तदान


उदगीर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेना उदगीर तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यांत आले होते. या शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले.


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या सुचने नुसार युवासेना विस्तारक प्रा.सुरज दामरे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यांत आले.


यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राहुल मातोळकर,माजी सभापती ब्रम्हाजी केंद्रे,माजी शहर प्रमुख कैलास पाटिल, शिवसेना तालुका संघटक विकास जाधव,अवजड वाहुक सेना उपजिल्हाप्रमुख भानुदास खोडेवाड, विष्णूकांत चिंतलवार, सचिन साबने, महिला सेना अरुणा लेंडाने, मुन्ना पांचाळ , शैलेश वडगावे, सचिन पाटिल, प्रशांत मोरे उप तालुका प्रमुख,अमीत दामेवाले,अनिल पंचाक्षरी,नितीन मोरतळे वाढवना विभाग प्रमुख ,संगम पाटिल तालुका समन्वयक,उपतालुका प्रमुख तानाजि माने पाटिल ,संतोष भोसले उपशहरप्रमुख ,विश्वजीत रंगंदळ उपशहर प्रमुख,अजय नागापल्ले,अर्जन आटोळकर,विक्रम केंद्रे घोनसी विभाग प्रमुख ,शंकर बेलकुंद्रे,शाम भोसले,बालजी उमामोड व युवासैनिकांनी रक्तदान शिबारास उपस्थित होते.


या रक्तदान शिबीराचे आयोजन उपेंद्र काळेगोरे युवासेना तालुका प्रमुख व रोहित पाटिल शहर प्रमुख यांनी केली.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज