आज जिल्ह्यातील 34 पैकी 31 निगेटीव्ह 02 पॉझिटीव्ह व 1 Inconclusive

आज जिल्ह्यातील 34 पैकी 31 निगेटीव्ह 02 पॉझिटीव्ह व 1 Inconclusive


लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 06.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


देवणी येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 


स्त्री रुग्णालय, लातुर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. 


असे लातुर जिल्हयातील एकुण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 31 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका रुग्णाचा अहवाल Inconclusive आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज