लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*

*लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*


=====================


उदगीर: दि 25.06.2020 रोजी लॉयन्स क्लबस झोन चेअरमन अभिजीत औटे यांच्या उपस्थितीत लॉयनेस क्लब गोल्ड ची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील तर सचिवपदी मेंबरशिप चेअरमन सौ. दिपाली औटे यांची निवड करण्यात आली आहे.


लॉयनेस क्लब गोल्डच्या अन्य पदाधिकाऱ्यामध्ये कोषाध्यक्षपदी सौ. वर्षाराणी धावरे, उपाध्यक्षपदी सौ. नीलम झंवर, सौ. मंजुषा कुलकर्णी, सहसचिवपदी सौ अनिता शनेवार, सहकोषाध्यक्षपदी सौ अनुराधा धोंड, बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून सौ प्रेमलता नळगिरे, लायझन ऑफिसरपदी सौ. स्मिता तिवारी, मधुमती कनशेटे, पी. आर.ओ. म्हणून सौ. चंचला हूगे, टेल्वटीस्टरपदी उषा माने यांनी तर सदस्यपदी सौ. अश्विनी ममदापुरे, सौ. लक्ष्मी पांचाळ, सौ. सुवर्णकार यांची निवड करण्यात आली.


टिप्पण्या
Popular posts
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज