उदगीर रोटरीच्या वतीने वृक्षारोपण

उदगीर रोटरीच्या वतीने वृक्षारोपण


उदगीर: रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब तर्फे दुधिया हनुमान मंदिर संस्थान परिसर व शेटकार इस्टेट येथे बुधवारी वृक्षारोपण करून रोटरी वर्षाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे मानद सदस्य तथा लातूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी रो. डॉ. अरविंद लोखंडे, मानद सदस्य उपजिल्हाधिकारी रो. प्रवीण मेंगशेट्टी, मानद सदस्य उपविभागीय पोलीस अधिकारी रो. मधुकर जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, रोटरीचे मानद सदस्य रमेश अंबरखाने, डॉ. अनिल भिकाने, ओमप्रकाश विश्वनाथे, श्याम वट्टमवार, जनकराज जीवने, सिताराम भोसले, धनंजय गुडसुरकर, आदिती पाटील, शोभा कोटलवार, चंद्रकला बिरादार, अरुणा भिकाने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष विशाल तोंडचिरकर, सचिव कीर्ती कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत मांगुळकर, प्रोजेक्ट चेअरमन शिवप्रसाद बोळेगावे, डॉ. दत्तात्रय पाटील, मंगला विश्वनाथे, प्राचार्य व्यंकटराव कणसे, प्रमोद शेटकार, संतोष फुलारी, विशाल जैन, डॉ. मोहन वाघमारे, डॉ. सायराम श्रीगीरे व रोटरॅक्ट क्लब उदगीरचे अध्यक्ष सुयोग कोटलवार, सचिव अमोल पोलावार, प्रोजेक्ट चेअरमन प्रतीक मांगुळकर, जय चिद्रेवार, सचिन पेन्सलवार, कार्तिक कलबुर्गे, शुभम सोमा, प्रसाद रुद्रावार यांची उपस्थिती होती.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image