सहायक परीवहन अधिकारी विकास बिरादार यांचा डॉ विखे पाटील कृषी परीषदेच्या वतीने सत्कार :-


उदगीर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून सहाय्यक परीवहन अधिकारी झालेल्या शेल्हाळ येथील विकास भारत बिरादार यांचा व त्यांच्या आई शेल्हाळ च्या पोलीस पाटील ज्योतीबाई बिरादार यांचा शनिवारी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषदेचे प्रदेश सचिव प्रा विवेक सुकने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
विकास बिरादार सध्या माझगाव ,मुंबई येथे सेल टँक्स आँफीसर या पदावर सेवेत आहेत ,नोकरी करत त्यानी जिद्दीने ,सातत्यपूर्ण अभ्यास करुन यश संपादन केले आहे .
यावेळी विजयकुमार चवळे ,रामेश्वर बिरादार, उत्तम मोरे, संतोष बिरादार, प्रा. भास्कर मोरे ,माधव फावडे ,संदीप जाधव ,शंकर मोरे आदी उपस्थित होते .


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज