लॉयनेस क्लबच्या वतीने ऑनलाईन गीत गायन स्पर्धेचे आयोजन

लॉयनेस क्लबच्या वतीने ऑनलाईन गीत गायन स्पर्धेचे आयोजन


उदगीर: येथील लॉयनेस क्लबच्या वतीने दि. 25 जुलै रोजी महिला व युवतींसाठी ‘सावन के गीत’ ही गाण्यांची online स्पर्धा आयोजित केली आहे.


ईच्छुक स्पर्धकांनी स्वत:च्या आवजात दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकार्डिंग करून बेबीसरोजा बेलुरे _883099628, सुनिता पंडित -8087536358, प्रेमलता नळगिरे 9960959559, शोभा कोटलवार- 8624944808 यांच्याकडे पाठवावा 


असे आवाहन लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा चंद्रकला बिरादार यांनी केले आहे.