लॉयनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लॉयनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार


उदगीर : येथील लॉयनेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अभिजीत औटे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


लॉयनेस क्लब उदगीर 2020.2021 च्या अध्यक्ष चद्रंकला बिरादार, सचिव सुनिता पंडित, सहसचिव मिनाक्षी स्वामी, कोषाध्यक्ष प्रेमलता नळगीरे सहकोषाध्यक्ष चंचला हुगे, सदस्य अनिता बिरादार यांचा सत्कार करण्यात आला. 


अभिजित औटे मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिजीत औटे, डॉ शरदकुमार तेलगाने, सिमा तेलगाने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज