रामराव उप्परबावडे यांच्या शेतातील सोयाबीनचे नुकसान
उदगीर : येथील रामराव उपरबावडे यांच्यासह परिसरातील शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान झालेल्या नुकसानीची पाहणी करून युवक काँग्रेसचे उदगीर विधानसभा सरचिटणीस ईश्वर समगे यांनी उप्परबावडे व परिसरातील शेतकऱ्याचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा