मातृभूमीत" मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा  

"मातृभूमीत" मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा


 


 विद्यार्थी व क्लार्क यांना ध्वजारोहण करण्याचा सन्मान 


 


उदगीर : येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय ,कस्तुराबाई नर्सिंग स्कूल ,मातृभूमी नर्सिंग स्कूल, येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी तिरंगा ध्वज फडकवण्याचा सन्मान महाविद्यालयातील क्लार्क विजयकुमार पाटील यांना तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा सन्मान विद्यार्थी विकास जाधव यांना देण्यात आला. कोरोणा च्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करत सोशल व फिजिकल डिस्टंसिंग ठेवत ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे प्रा.रामदास गणेश कुलकर्णी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बिभीषण मध्ये वाढ प्राध्यापक प्रा सय्यद उस्ताद किशोर हरणे प्रा रणजीत मोरे प्रा मासूम शेख प्रा रेखा रणक्षेत्रे प्रा दयानंद टाके विवेक देवरे हे उपस्थित होते


टिप्पण्या
Popular posts
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज