शरद पवार विचार मंचच्या तालुका युवक कार्याध्यक्षपदी नानासाहेब पाटील तर अध्यक्षपदी सचिन चव्हाण यांची निवड...
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुका शरद पवार विचार मंचच्या वतीने सर्वानुमते तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब अण्णाराव पाटील यांची शरद पवार विचार मंचच्या तालुका युवक कार्याध्यक्षपदी तर अध्यक्षपदी सचिन माधवराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडीचे पञ शरद पवार विचार मंचचे तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे कार्याध्यक्ष अंगद जाधव राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष धम्मानंद काळे संदीप मोरे राम पाटील सचिन चव्हाण लक्ष्मण क्षिरसागर पंढरी पाटील दयानंद मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा