उदयगिरीत कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी म. ए. सोसायटीचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. एस. जी. पाटील, डॉ. गौरव जेवळीकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा