राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची,लातूर (ग्रामीण) जिल्हा कार्यकारिणी जाहीर - चंदन पाटील नागराळकर

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची,लातूर (ग्रामीण) जिल्हा कार्यकारिणी जाहीर - चंदन पाटील नागराळकर 


.उदगीर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची लातूर जिल्हा कार्यकारिणी गेल्या आठ महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये बरखास्त करण्यात आली होती. नवीन कार्यकारिणी पदाधिकारी निवडीसाठी लॉकडाऊनपूर्वी मार्चमध्ये लातूर येथे मुलाखती घेण्यात आल्या होत्या .परंतू कोरोना संसर्गामुळे व टाळेबंदी असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी पदाधिकायांच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे , जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज म.पाटील नागराळकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण,रविकांत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करीत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, प्रा. शाम डावळे, इम्तियाज शेख यांची उपस्थिती होती. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी भरत प्रभाकर सूर्यवंशी, गोविंद भुजंगराव भ्रमण्णा, सुनील व्यंकटराव केंद्रे, चंद्रशेखर पाटील, प्रमोद प्रकाशराव पाटील ,विठ्ठल चव्हाण, दिपक बब्र्ुवान आंब्र्े, महेश व्यंकटराव जाधव, शक्ती मच्छिंद्र बलांडे ,आत्माराम साळुंके, नामदेव गोविंदराव सुरनर, नागेश बसवंतराव महाजन ,तुकाराम धोंडीराम जाधव यांचा समावेश आहे. जिल्हा सरचिटणीपदी शुभम हनुमंत रेड्डी ,अविनाश दगडूसाहेब पाटील, राजकुमार हुडगे, महेश कानमंदे, बालाजी परकड , अबरारर पठाण ,राजकुमार दिलीप शेटकार, राहुल सोनवणे ,अजित राठोड, सुमित माणिकराव गोरे, गणेश माधवराव भोईभार , जावेद शेख, श्रीकृष्ण प्रभूराव पाटील, बालाजी विश्वनाथ कांबळे, नितीन भीमसेन बिरादार ,महेश मसलगे, सचिन नागनाथ पडिले ,रवि ज्ञानोबा तुपकर , बाळू यादव घोगरे, सचिन सत्यवान तोरे ,गणेश रविशंकर स्वामी ,गणेश विजयकुमार पाटील ,फेरोज ईनायत देशमुख, विनोद गुरमे, संग्राम पाटील, गजानन दळवी पाटील, चंद्रशेखर कत्ते तर जिल्हा चिटणीसपदी रविंद्र पिराजी सोमवंशी, बबन तुकाराम राठोड, आकाश वाघमारे ,सुग्रीव सूर्यवंशी , बाळू सगर यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर -जळकोट विधानसभा अध्यक्षपदी शिवाजी व्यंकटराव केंद्रे यांची निवड जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्ष :- रोहिदास कुंडगीर - उदगीर ,शिवाजी शेषेराव सावंत -औसा, सचिन शिवाजीराव गवळी- देवणी , उल्हास मगरध्वज सूर्यवंशी- निलंगा, राजकुमार कल्याणराव बरगे- शिरूर अनंतपाळ, दयानंद बाळासाहेब पाटील - अहमदपूर ,राहुल तुकाराम सुरवसे -चाकूर, धनंजय हिराकांत चौहाण- रेणापुर , सत्यवान पाटील -जळकोट यांच्या तर तालुका कार्याध्यक्ष :- विक्की उद्धवराव भोसले- उदगीर , महेश गंगाराम बिरादार - उदगीर, अविनाश तानाजी टिक्के -औसा, किरणकुमार अशोकराव बारमाळी - अहमदपूर ,विवेक प्रभाकर शिंदे- चाकूर ,नागेश विरभद्र बास्र्ळे -चाकूर ,किशोर आत्माराम माने -रेणापूर, हणमंत रामराव केंद्रे - जळकोट यांच्या नेमणूका करण्यात आल्या. शहर अध्यक्षपदी अजय किशोर शेटकार -उदगीर , संताजी औटी- औसा ,अमर जयदेव मोरे- मुस्र्ड, अजहर अजगर सय्यद -अहमदपूर , बिलाल पठाण -चाकूर, उत्तम रामलिंग चव्हाण -रेणापूर, दस्तगीर घोणसे- जळकोट .आदी निवडी जाहीर केल्या तर शहर कार्याध्यक्षपदी अजम अफजल पटेल- उदगीर , संगमेश्वर बसवराजअप्पा उटगे -औसा, दत्ता सूर्यभान नाडे - मुस्र्ड, रवि अमृत गादगे --अहमदपूर ,धर्मराज माधवराव डांगे --जळकोट , सुरज अरविंद शेटे --चाकूर व शहर सहकार्याध्यक्षपदी शेख इम्रान खुर्शीद-- उदगीर, रामा विलास अंधारे --मुस्र्ड यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांनी दिली..


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image