वाढवणा जि.प.कन्या शाळेच्या सह शिक्षीका मनीषा पाटील यांचे निधन 

  • वाढवणा जि.प.कन्या शाळेच्या सह शिक्षीका मनीषा पाटील यांचे निधन


उदगीर : या तालुक्यातील वाढवणा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सह शिक्षीका म्हणून कार्यरत असलेल्या आणि मधुसूदन गुडसुरकर यांची पत्नी मनीषा गुडसुरकर(पाटील) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पती,सासु,दोन मुले असा परिवार आहे. मृत्यू समई त्यांचे वय ४५ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. गुडसुरकर परिवाराच्या दुःखात सा. निळकंठेश्वर समाचार परिवार सहभागी आहे.