महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  

महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान. 


 


मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम. 


 


उदगीर : येथील गांधी गार्डन येथे महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जनांनी रक्तदान केले.


 यावेळी मुफ्ती अमीरोद्दीन, खतीब मौलाना, अजिजूल रहेमान, मोहयोद्दीन साहब, समीर शेख, नगरसेबक मंजुरखाँ पठाण, शेख फय्याज, समद शेख, फेरोज देशमुख, शाहेद हाशमी, शाकीब सोफी, इरशाद शेख आदींची उपस्थिती होती. रक्त संकलनासाठी नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेच्या कर्मचा-यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एम.पी.जे अध्यक्ष सय्यद अब्दुल गफूर, सचिव डॉ. शफिखुल रहेमान, शेख मुंतजिबोद्दीन, अबरार पठाण व सहकारी यांनी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार  : संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज