पाच वर्षापूर्वी पासुनच्या त्वचा रोगावर लाईफ केअर मधे यशस्वी उपचार
उदगीर
मागील पाच वर्षा पासुन पायाला सतत खाज येवुन त्वचेवर खपली पडलेल्या रुग्नावर लाईफ केअर मधे यशस्वी उपचार करण्यात आले.
ग्रामीण भागातील एक शेतकरी पायाला सुटलली सततची खाज आणि जखमा यामुळे पायाला पडलेल्या खपल्याने त्रस्त झाला होता. लातूर , नांदेड़ येथे मागील पाच वर्षापासून विविध ठिकानी दाखवून सुद्धा निदान होत नव्हते . लाईफ केअर हॉस्पिटल मधिल त्वचा रोग तज्ञ डॉ श्रीकांत फड यानी नेक्रोलायटिक अर्कल ईरिदेमा या दुर्मीळ त्वचा रोगाचे निदान करुन उपचार केले . या उपचारानंतर रुग्णाचे पाय पुर्ववत झाले.
ज्या रुग्णाना हाता पायाला खाज असेल किंवा त्वचेचा कोणताही आजार असेल तर
लाईफ केअर हॉस्पिटल मधे
त्वचा रोग तज्ञ डॉ श्रीकांत फड याना दाखवून घ्यावे असे आवाहन लाईफ केअर हॉस्पिटल मार्फत करण्यात आले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा