विद्या वर्धिनी त-विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न

 विद्या वर्धिनी त-विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न


उदगीर/ प्रतिनिधी 

येथील विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी हक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक बाबूं ना गरवाड, शिल्पा पाटील, ज्येष्ठ शिक्षक पी. जी काळे, सुनंदा मुर्किकर, शुभांगी बिरादार, विजय चौधरी ,कला शिक्षक एन. आर जवळे, सातवी एच वर्गाच्या वर्ग शिक्षिका व मार्गदर्शक शिक्षिका सरिता द्वारे (हरकरे ) , बी. व्ही बिरादार, विपुल बोरोळे, क्रीडाशिक्षक आर. एस.नगरे यांची यावेळी उपस्थिती होती.या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात सातवी जी. एच सेमी व पाचवी जी सेमी वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्यामध्ये श्रीनिवास ओबरे, अपूर्वा चिद्रेवार,कल्पना कोयले, ओमकार हार मुंजे ,आनंद पाटील, साकोळकर अनिकेत, ईश्वर बागबंदे ,कार्तिक लोहकरे ,प्रथमेश बामणे, श्रद्धा अगदे , मनस्वी कलमे , लक्ष्मी आलंमकेरे, सुरज गूबाळे ,इ. अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज